PM Kisan | केंद्रसरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा दिवाळीच्या आधी गिफ्ट! पीएम किसानचा 12 वा हप्ता आजपासून होणार जमा ; कृषी मंत्रालयाने या संबंधी दिली माहिती।
PM Kisan | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत येणाऱ्या ( PM Kisan 12th Installment ) 12 व्या हप्त्याबाबत बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहात पण आता त्याची प्रतिक्षा संपली आहे. पीएम किसानचा 12 वा हप्ता दिवाळीच्या आधीच भेटत असल्याने सर्व शेतकरी खुप खुष झाले आहेत. कारण ( Department of Agriculture ) कृषी मंत्रालयाने अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे की, 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्याचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ( PM Shri Narendra Modi ) यांच्या हस्ते हस्तांतरित (Withdrawal ) केला जाणार आहे. अॅग्री स्टार्टअप कॉन्क्लेव्ह 2022 सोबत (Lifestyle) सन्मान संमेलन देखील आयोजित केले गेले आहे . हे संमेलनय 17 आणि 18 या दोन दिवसाच्या कार्यक्रमातून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
* पीएम किसान वेबसाइट ( Website ) :-
https://pmkisan.gov.in/ जा.
* होमपेज Open झाल्यावर फार्मच्या कॉर्नरवर च्या कॉलमवरचा लाभार्थी स्टेटस पर्याय निवडा.
* नवीन वेब पेज ओपन झाल्यावर तुमचे राज्य निवडा, जिल्हा निवडा, ब्लॉक आणि गावाचे नाव निवडा अशा प्रकारे सर्व माहिती भरा.
* बँक खाते आणि आधार सोबत लिंक असलेला तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर प्रविष्ट करा आणि त्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि Get Data वर क्लिक करा.सबमिट बटनावर क्लिक करा.
* याचबरोबर PM किसान लाभार्थी यादी 2022 तुमच्या स्क्रीनवर उघडेल आणि मग तुम्ही तुमचे नाव येथे तपासू किंवा पाहु शकता.

0 Comments
हि वेबसाइट शासकीय प्रकारची नसुन ही एक वैयक्तिक वेबसाइट आहे. त्यामुळे शासकीय योजना, जार व बातम्या तुम्ही एकदा खात्री करून घेतली. पाहिजे आणि मग पुढील नियोजन करणे आवश्यक आहे.