रहिवाशी स्वयं:घोषणापत्र :-
मित्रांनो , आपणास सरकारी योजनांचे फॉर्म किंवा इतर फॉर्म भरताना वेळोवेळी वेगवेगळी स्वयं:घोषणापत्र त्यासोबत जोडावे लागतात. तसेच एखादी प्रिंट काढावयाची असेल तर तुम्ही एखाद्या विशिष्ट दुकानदाराला 40 ते 50 रु. पर्यंत रक्कम  देउन ती प्रिंट घेता . परंतु या ठिकाणी सर्व स्वयं: घोषणापत्रासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही, pdf, png, jpg, स्वरुपात डाऊनलोड करून प्रिंट काढून घेऊ शकता.

आपणास काही फॉर्म भरताना रहिवाशी स्वयं: घोषणापत्र त्यासोबत जोडावे लागतात. रहिवाशी स्वयं:घोषणापत्रासाठी सोबतचा फॉर्म भरा. यामध्ये तुमचे पुर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा ई. सर्व माहिती भरा आणि सबमिट बटनावर क्लिक करून लगेच pdf, png, jpg, स्वरुपात डाऊनलोड करून घेवू शकता, प्रिंट काढू शकता. स्वयं:घोषणापत्राची pdf, png, jpg, पाठिविली जाईल. कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

डाउनलोड करण्यासाठी Image / Link वर क्लिक करा.



डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.