PM Kisan | केंद्रसरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा ! पीएम किसानचा 14 वा हप्ता 27 July ला होणार जमा ; कृषी मंत्रालयाने या संबंधी दिली माहिती।
माननीय प्रधानमंत्री पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता 27-07-23 रोजी सकाळी 11.00 वाजता राजस्थान मधील सिकर येथून वितरीत करणार आहेत.
आपणास सदर कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात येत असून आपण या कार्यक्रमात वेबकास्ट द्वारे https://pmevents.ncog.gov.in/. ह्या लिंकवरून सहभागी व्हावे.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय कृषी मंत्री, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली.
PM Kisan | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत येणाऱ्या ( PM Kisan 14th Installment ) 14 व्या हप्त्याबाबत बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहात पण आता त्याची प्रतिक्षा संपली आहे. पीएम किसानचा 14 वा हप्ता कारण ( Department of Agriculture ) कृषी मंत्रालयाने अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे की, 27 July रोजी किसान सन्मान निधीच्या 14 व्या हप्ता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ( PM Shri Narendra Modi ) यांच्या हस्ते हस्तांतरित (Withdrawal ) केला जाणार आहे.
* पीएम किसान वेबसाइट ( Website ) :-
* होमपेज Open झाल्यावर फार्मच्या कॉर्नरवर च्या कॉलमवरचा लाभार्थी स्टेटस पर्याय निवडा.
* नवीन वेब पेज ओपन झाल्यावर तुमचे राज्य निवडा, जिल्हा निवडा, ब्लॉक आणि गावाचे नाव निवडा अशा प्रकारे सर्व माहिती भरा.
* बँक खाते आणि आधार सोबत लिंक असलेला तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर प्रविष्ट करा आणि त्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि Get Data वर क्लिक करा.सबमिट बटनावर क्लिक करा.
* याचबरोबर PM किसान लाभार्थी यादी 2023 तुमच्या स्क्रीनवर उघडेल आणि मग तुम्ही तुमचे नाव येथे तपासू किंवा पाहु शकता.

0 Comments
हि वेबसाइट शासकीय प्रकारची नसुन ही एक वैयक्तिक वेबसाइट आहे. त्यामुळे शासकीय योजना, जार व बातम्या तुम्ही एकदा खात्री करून घेतली. पाहिजे आणि मग पुढील नियोजन करणे आवश्यक आहे.